पेण चे गणपती २०२४ | प्रणव आर्ट | गणपती बाप्पांच्या सर्वात सुबक मुर्त्या २०२४ | Pen Ganpati 2024

Описание к видео पेण चे गणपती २०२४ | प्रणव आर्ट | गणपती बाप्पांच्या सर्वात सुबक मुर्त्या २०२४ | Pen Ganpati 2024

पेण चे गणपती २०२४ | प्रणव आर्ट | गणपती बाप्पांच्या सर्वात सुबक मुर्त्या २०२४ | Pen Ganpati 2024.
.
.
Thanks For Music
Music Credit:    / ncvnocopyrightvibesshuvoghosh  
.
.
Panav art | प्रणव आर्ट
पत्ता : मु. पो. जोहे , बँक ऑफ बडोदा जवळ, ता. पेण. जिल्हा रायगड
contact :
नवीन कैलास पाटील ७७४१९३५१६६
स्वप्नील पाटील ७७७३९३६६९६
कुणाल पाटील ८२३७१३४२४६
प्रशांत पाटील 7039332889
.
पेण : अनंत चतुर्दशीपासूनच पेण शहर आणि तालुक्यात गणेशमूर्ती घडवण्यास सुरुवात होते. पेणच्या गणेशमूर्ती सुंदर, सुबक असतात, त्यांची आखणी उत्कृष्ट असते. त्यामुळे राज्यात, देशात आणि जगभरात पेणमधील गणेशमूर्तींना मागणी असते. त्यामुळेच पेण तालुक्यात आतापर्यंत अंदाजे १५ लाख कच्च्या मूर्ती तयार झाल्याची माहिती मिळते.
पेण गावासह हमरापूर, जोहे, कळवे आणि तांबडशेत या चार गावांत घरोघरी गणेशमूर्तींची निर्मिती केली जाते. घरोघरीच्या कार्यशाळेत मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडूच्या मर्ती घडवत आहेत. पेण तालुक्यातून दरवर्षी अंदाजे ३० लाख गणेशमूर्ती निर्माण केल्या जातात. यामधे २० लाख पीओपींच्या मूर्ती तर जवळपास १० लाख शाडूच्या गणेशमूर्ती बनतात.
.
.
Bhartiya Bhraman Mandal:
Instagram: / bhartiya_bhrama. .
Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
.
-- Videography, Drone Shots & Video Edit: Nilesh Devle
Instagram: / __shootityaar__. .
.
-- Writeup & Voiceover: Shraddha Juvekar-Devle
Instagram: / peace_in_wander. .
.
For Any Business Inquiry: [email protected]
.
.
pen hamrapur ganpati 2024
Pen Ganpati 2024
Pen wholesale market 2024
2024 ganpati new pattern
how to mak ganpati
Process of making ganpati idol

Комментарии

Информация по комментариям в разработке