बैल चलित बहुउद्देशीय कांदा लागवड टोकन यंञ/Bullock-driven multipurpose onion planting token machine

Описание к видео बैल चलित बहुउद्देशीय कांदा लागवड टोकन यंञ/Bullock-driven multipurpose onion planting token machine

बैलचलित कांदा लागवडीचं भनाट मशीन /आता कांदा पेरणी झाली सोपी..

महाराष्ट्रात कांदायाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कांदा लागवड हि खूप किचकट प्रक्रिया आहे लागवड करताना त्याची लागवड हि योग्य प्रकारे आणि कुशलतेने व्ह्याला हवी पण बहुतांश शेतकऱ्यांना लागवडी साथीचा खर्च आणि मजुरांचा अभाव यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते याचा अभ्यास करून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उच्च शिक्षित तरुण शेतकरी सौरभ कदम व प्रसाद देशमुख यांनी एस.पी ऍग्रो नावाने कंपनी स्थापन करून आपल्या कौशल्याने कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशा मशीनचे निर्मिती केली. या मशीनमुळे मजुरांच्या समस्या वर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होतांना दिसतोय ,या मशीनच्या साह्याने पेरणी केली तर बियाणांचा खर्च देखील निम्मा कमी झाला आहे..

या शेतकऱ्यांना सपंर्क करण्यासाठी :- 97301 23005
9922708457



कांदा लागवड यंत्र
कांदा लागवड यंत्र ट्रॅक्टर
कांदा लागवड संपूर्ण माहिती
कांदा लागवड कोणत्या महिन्यात करावी
कांदा लागवड मशीन
कांदा लागवड मशीन किंमत
कांदा लागवड मशीन कुठे मिळेल
कांदा लागवड एकरी खर्च
#राहुरी
#कांदा #लागवड #कांदा_बाजार_भाव
#कांदा_ताजा_भाव #कांदाबाजारभाव
#किसान #kisan #kisan_किसान
प्याज लगाने की मशीन
प्याज लगाने की मशीन की कीमत
प्याज की पौध लगाने की मशीन
प्याज की पौध लगाने की विधि
प्याज की पौध लगाने का तरीका
प्याज की पौध लगाने वाली मशीन

onion planting machine
onion planting from seeds
onion planting



#carrot #rice #vegetarian #carrots #salt #potato #mushrooms #healthy #cucumber #instagood #beef #spicy #bulan #ginger #indianfood #bacon #lemon #breakfast #love #yum #healthylifestyle #potatoes #parsley #oliveoil #pizza #soup #homemadefood #peppers #burger #bread

#agriculture #farming #farm #farmer #farmlife #tractor #johndeere #agro #nature #fendt #agricultura #agriculturelife #farmers #agri #newholland #landwirtschaft #harvest #organic #global #food #photography #masseyferguson #claas #caseih #agronomia #tractors #horticulture #agricultureworldwide #india #bhfyp

#कांदा #शेती #शेतकरी #महाराष्ट्र

#agri #कांदा Bullock-driven multipurpose #onion #planting token #machine

Комментарии

Информация по комментариям в разработке