Manoj Jarange यांचं Narayan Rane यांना धमक्यांना घाबरत नाही म्हणत प्रत्युत्तर | Devendra Fadnavis

Описание к видео Manoj Jarange यांचं Narayan Rane यांना धमक्यांना घाबरत नाही म्हणत प्रत्युत्तर | Devendra Fadnavis

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#manojjarangepatil #narayanrane #devendrafadnavis

नारायण राणेंच्या आव्हानानंतर मनोज जरांगे पाटलांनी जोरदार पलटवार केलाय.मराठवाड्यात येण्यापासून कुणी रोखलं नाही. धमक्या देऊ नका, मी ठरवलं तर कोकणातही तुमची फजिती होईल म्हणत मनोज जरांगे पाटलांना इशारा दिलाय.फडणवीसांवरील टीकेनंतर नारायण राणेंनी इशारा दिला होता. त्यानंतर राणे-जरांगेंमध्ये जुंपली आहे.
#MHT055
#MHT060

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке