कोकणात बांबु पासुन कश्या बनवल्या जातात शोभिवंत वस्तु | Konkan bamboo and cane development center

Описание к видео कोकणात बांबु पासुन कश्या बनवल्या जातात शोभिवंत वस्तु | Konkan bamboo and cane development center

महामारीच्या काळात लोकडाउन नंतर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक लोकं बेरोजगार झाले. लोकांना नवनविन व्यवसायाबद्दलची माहिती देण्यासाठी आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन कोकणातील विविध व्यवसायांची माहिती आपण तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत.
आज आपण या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत ते सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील KONBAC (कोकण बांबु ॲंड केन डेव्हलपमेंट सेंटर येथे. कुशल कारागीरांच्या हस्ते बांबुपासुन तयार करण्यात येणाऱ्या विवीध वस्तुंची माहिती व बांबु प्रक्रीये विषयची संपुर्ण माहिती घेणार आहोत. या सेंटरद्वारे बांबुचे हे काम देशात काय तर परदेशातही केले जाते. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife

KONBAC
KONKAN BAMBOO AND CANE DEVLOPMENT CENTER
PLOT NO-1/A MIDC KUDAL
A/P- PINGULI
KUDAL, SINDHUDURGA
MAHARASHTRA 416528

MR. Prashant-+918275364326
————————————————————

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке