आजीच्या पद्धतीने बनवा कोल्हापूरचा झणझणीत कट वडा | Kolhapuri Kat Vada Recipe In Marathi | Spicy rassa

Описание к видео आजीच्या पद्धतीने बनवा कोल्हापूरचा झणझणीत कट वडा | Kolhapuri Kat Vada Recipe In Marathi | Spicy rassa

कोल्हापूर म्हटलं कि झणझणीत , मग तांबडा रस्स्सा असो कि कटवडा कानातन धूर काढणार म्हणजे काढणार तोंडातनं पाणी येणार म्हणजे येणार , कोल्हापूरच्या कोणत्या पण हॉटेल मध्ये जावा तुम्हाला कटवड्याचा मेनू मिळणारच , कोल्हापूर ला जाऊन कटवाडा खाला नाय तर मग कोल्हापूर ला जाऊन काय उपयोग , तर आज आम्ही तुम्हाला अशीच झणझणीत कोल्हापुरी कटवड्याची रेसिपी दाखवणार आहोत , धन्यवाद .
#kolhapurikatvada #gavranekkharichav #gavranpadarth

Watch all videos - playlist
   • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...  
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook -   / gavranekkharichav  


Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
   • Mutton Paya Soup | Paya Masala | गावर...  

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
   • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...  

village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
   • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...  

Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
   • झणझणीत जुण्या पद्धतीच गावरान अंड्याचे...  

Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
   • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...  

आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
   • आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वे...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान...  

They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
   • They Hardworkers but Happier than ric...  


झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
   • झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच ...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
   • chicken biryani recipe | एकदा खाल्यान...  

Комментарии

Информация по комментариям в разработке