एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त मुरबाड डेपोला भेट दिले तब्बल १२० पेक्षा अधिक Route Board

Описание к видео एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त मुरबाड डेपोला भेट दिले तब्बल १२० पेक्षा अधिक Route Board

नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !

सदर व्हिडीओ विषयी :

एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त मुरबाड डेपोला भेट दिले तब्बल १२० पेक्षा अधिक Route Board

७६ व्या वर्धापनदिनानिमित्त एसटीस अनोखी भेट 🎊

१ जून २०२४ रोजी, एसटीच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त बस फॉर अस फाउंडेशन(रजि.) या एसटीप्रेमी संस्थेने, ठाणे विभागातील रा.प. मुरबाड आगारास बसचे मार्गफलक (रूटबोर्ड) देऊन, हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.

मार्गफलक हा कोणत्याही बसचा महत्त्वपूर्ण दागिना असून, मुरबाड आगारास त्यांच्याद्वारे चालणाऱ्या ग्रामीण, लांबपल्ला असे मिळून १२० पेक्षा जास्त बोर्ड भेट म्हणून दिले.
ग्रामीण भागात सेवा देणारा महत्त्वपूर्ण आगार म्हणून मुरबाड आगाराची ओळख असून, या आगारावर प्रेम दाखवल्याबद्दल सर्व कर्मचारी वर्गाने बस फॉर अस फाउंडेशनचे मनोमन आभार मानले.

या समयी, मुरबाड आगार व्यवस्थापक श्री. मुसळे साहेब, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच आगारातील चालक - वाहक व यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.


#busforus
#busforusfoundation
#stkatta
#stkattabybusforus


तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.








#avaliyapravasi #अवलियाप्रवासी
------------------------------------------------------------------------------------

आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
   / avaliyapravasi  

आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
  / avaliyapravasi  

आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
  / avaliya_pravasi  

आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
  / avaliyapravasi  


संपर्क करण्यासाठी इमेल : [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке