औषधी रानभाजी - चित्रूक | Ranbhaji | Gavakadache Vlog | Jalu Gabhale

Описание к видео औषधी रानभाजी - चित्रूक | Ranbhaji | Gavakadache Vlog | Jalu Gabhale

औषधी रानभाजी - चित्रूक

चित्रूक हे विशेषतः डोंगर उतारावर येणारे औषधी छोटं झाड. पण या झाडाच्या पाणांची भाजी सुध्दा खुप छान लागते. कळसूबाई शिखर परिसरात ही भाजी भरपुर प्रमाणात आढळते. हल्ली यांची संख्या कमी होत चालली आहे. यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे.
भाजी करण्याची पध्दत एकदम सोपी. मेथीच्या भाजी सारखी. पण खाण्यास चविष्ट व आरोग्यास लाभदायक.
या भाजीला आपल्या भागात काय नाव आहे ते कमेंट मध्ये सांगा. कारण स्थानिक नावे मलाही माहिती नाहीत. आणि हो, भाजी अगोदर धुवून मग चिरावी. आम्ही नंतर चिरलीये त्यासाठी क्षमस्व.🙏😊

व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा.
धन्यवाद 🙏🙏😊


रानभाजी
रानभाज्या
औषधी रानभाज्या
Ranbhaji
Ranbhaji recipe in marathi
Ranbhaji recipe
Jalindar Gabhale
Gavakadche vlog

Комментарии

Информация по комментариям в разработке