🥰सुरेखाताईंनी स्वतः गाणं गाऊन केला स्पेशल डान्स| जिवलगा मल्हारी या गाण्यावर💃🥰@Surekha Patil Fan club

Описание к видео 🥰सुरेखाताईंनी स्वतः गाणं गाऊन केला स्पेशल डान्स| जिवलगा मल्हारी या गाण्यावर💃🥰@Surekha Patil Fan club

🥰सुरेखाताईंनी स्वतः गाणं गाऊन केला स्पेशल डान्स| जिवलगा मल्हारी या गाण्यावर💃🥰@Surekha Patil Fan club

सुरेखाताई पाटील यांनी गायलं रेणुकाताई जेजुरीकर यांचा सुप्रसिद्ध असलेलं गाणं जिवलगा मल्हारी.

मांजरी पंढरपूर येथे सुरेखा ताई पाटील यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे पार पडला प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम जर तुम्हाला आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7057016806

शिवमल्हार जागरण पार्टी - कुंभारी
तालुका जत जिल्हा सांगली.
7057016806

ढोलकी मास्तर - धनाजी केंगार


कीबोर्ड - मकरंद

पॅड - दादा पाटील

shiv Malhar Jagran Party Kumbhari

#दादा_पाटील #कार्यक्रम_बुकिंग_7057016806

Комментарии

Информация по комментариям в разработке