मराठी रहस्य कथा । कथा सांगण्याची गोष्ट । Suspense Story

Описание к видео मराठी रहस्य कथा । कथा सांगण्याची गोष्ट । Suspense Story

कथा- कथा सांगण्याची गोष्ट.
लेखक- प्रणव सखदेव

लग्न झाल्यानंतर वेध लागतात ते होणाऱ्या बाळाचे.
ह्या कथेत ही एका जोडप्याला एक मुल होतं.
सगळं छान, आनंदी सुरू असताना अचानक एक खून होतो.

आता तो खून नेमका झाला कुणाचा ? तो केला कुणी ?
खून त्या बाळाचा झाला ? की अजून कोणा दुसऱ्याचाच झाला?

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रणव सखदेव ह्यांनी ह्या कथेत अतिशय विलक्षण आणि गूढ पद्धतीने वर्णिले आहे.

ह्या कथेचा थरार तुम्ही नक्की अनुभवा आणि आम्हाला comments मधे कळवा.

Disclaimer: ह्या कथे चे मूळ हक्क लेखक आणि प्रकाशकांकडे आहेत.
हे कथा वाचन केवळ मराठी साहित्य आणि वाचन संस्कृती चा प्रसार तसेच स्वअध्ययनासाठी केलेले आहे.
रसनवमी ह्या वर कोणताही अधिकार सांगत नाही.

Your Querries :
Kath Sangnyachi Gosh
कथा सांगण्याची गोष्ट
Pranav Sakhdev
प्रणव सखदेव
Marathi Katha
Marathi Story
Katha kathan
Story narration
Story telling
Marathi suspense story
Marath Murder Mistery
Marathi kathakathan
Marathi audio story
Marathi goshti

#rangpandhari
#rasnavami
#marathikatha
#suspense #suspensestories
#marathi #marathikathakathan #story #storytelling #storynarration #marathiaudiobook #audiostory #audiostory #murdermistery2 #mistery #marathi #marathiaudiobook #marathikatha #marathikathakathan #storynarration #story #storytelling #audiostory

Комментарии

Информация по комментариям в разработке