धूमधडाक्यात केल गणपती बाप्पाचे विसर्जन | कोकणातील गणेशोत्सव

Описание к видео धूमधडाक्यात केल गणपती बाप्पाचे विसर्जन | कोकणातील गणेशोत्सव

धूमधडाक्यात केल गणपती बाप्पाचे विसर्जन | कोकणातील गणेशोत्सव #kokan #कोकणी #kokani #ganpativisarjan

गणपती साठी मुंबई वरून गावी गेलो त्याचं बाप्पाचा आज विसर्जनाचा दिवस डोळे भरून आले गणपती मुले आम्ही सर्व काही दिवस आनंदाने मज्जा केली एकत्र जेवण हे फक्त गणपती मधे आमच्याकडे असत 5 घरांचा एक गणपती असल्याने खूप मज्जा येते .

धूमधडाक्यात आम्ही गणपती बाप्पाचे विसर्जन केले खूप मज्जा केली .

Keyword
कोकणातील गणेशोत्सव
Koknatil ganeshotsav
कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव
Ganpati visrjan 2024
Kokani language
मालवणी भाषा
कोकणी माणूस
Yeva kokan aaploch asa
कोकणातील गौरी गणपती विसर्जन
गणपती विसर्जन सोहळा २०२४


TAGS -
#kokan #कोकण #कोकणसुख #कोकणसंस्कृती #कोकणीमाणूस #kokani #गणपती_विसर्जन #गणपती #ganpatibappamorya #ganpatibappa #vlogger #familyvlog


Follow us -
Instagram
Mi_kudalcho_25/instagram.com

Комментарии

Информация по комментариям в разработке