Bhogi special Mix bhaji til lavaleli bajarichi bhakari भोगीची भाजी रेसिपी अस्सल मराठवाडा पद्धतीने

Описание к видео Bhogi special Mix bhaji til lavaleli bajarichi bhakari भोगीची भाजी रेसिपी अस्सल मराठवाडा पद्धतीने

भोगीसाठी लागणारी मिक्स भाजी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या जे पिकं घेतले जातात तर त्या त्या भागांमध्ये भोगीची मिक्स भाजी यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. तर मी इथे मराठवाडा पद्धतीने भोगीची मिक्स भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बनवलेले आहे आणि ही थाळी मी अस्सल मराठवाडा पद्धतीने बनवली आहे. आणि या थाळीमध्ये भात नसतो कारण मराठवाड्यामध्ये भात पिकत नाही म्हणजेच तिथे तांदूळ पिकवला जात नाही. म्हणून की काय मी या थाळीमध्ये लहानपणापासून भात पाहिला नाहीये म्हणून मी इथे भात बनवलेला नाहीये.

मिक्स भाज्या अर्धा किलो
शेंगभाज्या
फळभाज्या
ऊस
बोर
भाजलेल्या तिळाचा कूट
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
आलं लसूण पेस्ट
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी तेल
कांदा लसूण मसाला
मिरची पावडर
गरम मसाला
हिंग
मोहरी
जिरे
चवीनुसार मीठ

तिळाचे लाडू रेसिपी साठी इथे क्लिक करा👇
   • Tilache ladoo,  तिळाचे लाडू Perfect T...  

तीळ पोळी/ गुळपोळी रेसिपीसाठी इथे क्लिक करा👇
   • Til gulpoli recipe तीळगुळपोळी | १० ते...  

Follow on facebook:👇
https://www.facebook.com/sumitra.akha...

Комментарии

Информация по комментариям в разработке