राहुल गांधी मस्साजोग न जाण्याची, ही आहेत कारणे| Dinesh Kanji | Rahul Gandhi | Devendra Fadnavis

Описание к видео राहुल गांधी मस्साजोग न जाण्याची, ही आहेत कारणे| Dinesh Kanji | Rahul Gandhi | Devendra Fadnavis

#dineshkanji #rahulgandhi #devendrafadnavis

काँग्रेसचे नेते मृतांचे राजकारण करतात, ही बाब काही नवीन नाही. राहुल गांधी एक पाऊल पुढे गेलेले आहेत, ते मृतांवरही जाती पाहूनच शोक व्यक्त करतायत. महाराष्ट्र हादरवणाऱ्या दोन दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडल्या. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या आणि पोलिस कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले राहुल गांधी सोमनाथच्या आई-वडीलांना भेटले. परंतु बीडच्या देशमुख कुटुंबियांची भेट मात्र त्यांनी टाळली. भेटून सांत्वन करणे दूर राहीले, त्यांनी शाब्दीक शोक संवेदनाही व्यक्त केली नाही. राहुल गांधी यांच्या निर्ढावलेपणावर त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याने शिक्कामोर्तब केले आहे.



#somathsuryavanshi #sanketdeshmukh #beed #murder #eknathshinde #ajitpawar #mahavikasagadhi #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #rahulgandhi #mahayutisarkar #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #adityathackeray #balasahebthackeray


Follow us on X (Twitter ) at:
https://X.com/NewsDanka

Follow us on Facebook at:
  / newsdanka  

Follow us on Instagram at:
https://instagram.com/news.danka?igsh...

Visit our Website for more content at:
https://www.newsdanka.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке