चिंचपोकळीचा चिंतामणी पाटपूजन २०२३ | Chinchpokli cha Chintamani Patpujan 2023 | Chintamani Vlog

Описание к видео चिंचपोकळीचा चिंतामणी पाटपूजन २०२३ | Chinchpokli cha Chintamani Patpujan 2023 | Chintamani Vlog

आला.. आला.. आला.. चिंचपोकळीचा चिंतामणी आला.. सर्व गणेशभक्तांचा राजा आला.. चिंचपोकळीचा चिंतामणी आला

नमस्कार मित्रांनो..
मुंबईत आता गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने मुंबई शहर आणि उपनगरात ‘श्री’चे पाद्यपुजन किंवा पाटपुजन जल्लोषात होत आहे. आज च्या वीडियो मध्ये आपण मुंबईतील जगप्रसिद्ध गणपतींपैकी एक असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या पाटपुजन सोहळ्याचा आनंद घेतला आहे तेहि पहिल्यांदा. काय ती गर्दी, काय तो जल्लोष आणि काय ते उत्सवाचे स्वरूप. गिरणगावातील पहिला अशा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं यंदा १०४ वं वर्ष आहे आणि त्याचे पाटपुजन गाजवण्यासाठी असंख्य भक्त एकवटले होते. तर वीडियो शेवट पर्यंत पहा आणि आवडला तर लाइक करून शेयर करायला विसरू नका
धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो

#chinchpoklichachintamani #chintamaniPatpujan2023 #chintamani2023 #aagmanadhish #ChintamaniPadypujan #ChinchpokliGanpati #Chinchpoklichachintamanisong #CrowdAtChintamani #Chinchpoklichachintamani 2023 #Ganeshotsav2023 #Chintamani104 #चिंचपोकळीचाचिंतामणी2023 #चिंचपोकळीचाचिंतामणीपाटपुजन #ChinchpokliChaChintamaniFestival #justrahulvlogs

Contact Details:
Email ID: [email protected]
Instagram:   / just.rahul.vlogs  
Facebook:   / just-rahul-vlogs-110756484407737  

Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍

Your Queries:
चिंचपोकळीचा चिंतामणी पाद्यपुजन २०२३
Chinchpokli cha Chintamani Padypujan 2023
चिंचपोकळीचा चिंतामणी पाटपुजन २०२३
Chinchpokli cha Chintamani Patpujan 2023
चिंचपोकळीचा चिंतामणी २०२३
Chinchpokli cha Chintamani 2023
चिंचपोकळीचा चिंतामणी वर्ष १०४
Chinchpokli cha Chintamani Year 104
चिंचपोकळीचा चिंतामणी गाणी
Chinchpokli cha Chintamani Songs
चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन
Chinchpokli cha Chintamani Aagman
चिंचपोकळीचा चिंतामणी
Chinchpokli cha Chintamani

Комментарии

Информация по комментариям в разработке