Nashik ST Bus Accident : Saptashrungi गडावरून निघालेली एसटी बस दरीत कशी कोसळली?

Описание к видео Nashik ST Bus Accident : Saptashrungi गडावरून निघालेली एसटी बस दरीत कशी कोसळली?

#stbus #saptashrungigad #nashik
सप्तश्रृंगी गडाच्या घाटामध्ये एसटी बसचा अपघात झालाय. अपघातानंतर बस थेट दरीत
कोसळली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झालेत. सप्तशृंगी गड ते खामगाव - बुलढाणा ही एसटी बस आज पहाटेच्या सुमारास सप्तश्रृंगी गडावरून निघाली होती. यावेळी सप्तश्रृंगी गडावरून खाली येताना घाटातील गणपती पॉईंट इथून ही बस दरीत गेली.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке