श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा - सायंकाळची आरती | Swami Maharaj - Sayankalachi Aarti

Описание к видео श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा - सायंकाळची आरती | Swami Maharaj - Sayankalachi Aarti

⚜️ श्री स्वामी समर्थ महाराजांची सायंकाळीची नैवैद्य आरती ⚜️

✅ परमपूज्य गुरुमाऊली नेहमी म्हणतात, आरती म्हणजे परमेश्वराची आर्ततेने करावयाची प्रार्थना, आळवणी भक्ती होय. एकाच वेळी हजारो सेवाकेंद्रांवरती म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांमधून परमेश्वरापर्यंत कारुण्यभाव जायला हवा.

✅ कारूण्यभाव निर्माण होण्यासाठी प्रत्येक आरती ही ताल, सुर व लयबध्द असायल हवी. अंतकरणापासून निघालेली हाक परमेश्वरापर्यंत पोहचते. आरतीत आर्तता अनं कारुण्यभाव नसेल तर त्या आरतीला काहीच अर्थ नाही. म्हणूनच सेवामार्गाच्या त्रिकाल आरत्या एका ताला-सुरात कशा म्हणाव्यात त्याचे प्रात्यक्षिक म्हणून संपुर्ण व्हिडिओ पहावा.

➡️ श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा...!!

➡️ "जो भावे वाचेल हे चरित्र l त्यास आयु-आरोग्य अपार संपत्ती-संतती प्राप्त होय ll असे आशीर्वादरूपी वचन लाभलेल्या या ग्रंथाचे वाचन करून श्री स्वामी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करावी.

💻व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 💻

✅    • सुमधुर अशा आवाजातील श्री स्वामी चरित्...  





गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे
प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक

अधिक माहितीसाठी संपर्क :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२

संपर्क : ०२५९४ – २३४००७ / २३३१७० / २०४२५२

श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०

Official Social Media Account:

1. YouTube : Shree Gurupeeth
   / @shreegurupeeth  

2. Instagram : Shree Gurupeeth
  / shreegurupeeth  

3. Facebook Page : Shree Gurupeeth
  / shree-gurupeeth-108870740844454  

4. Twitter: Shree Gurupeeth
https://twitter.com/gurupeeth?s=08

5. Online Shri Janjakyan Yojana Link : https://www.dindoripranit.org/jankaly...

Email: [email protected]
Official website: http://dindoripranit.org
Shree Gurupeeth, Trimabakeshwar


#Aarti, #Nityaseva, #SwamiMaharaj, #ShriSwamiSamarth, #Gurumauli, #DindoriPranit, #ShreeGurupeeth

Комментарии

Информация по комментариям в разработке