चांगले विचार | चांगले संस्कार | Life Changing Marathi Motivation By ShahanPan | Best Lines

Описание к видео चांगले विचार | चांगले संस्कार | Life Changing Marathi Motivation By ShahanPan | Best Lines

Open Free Demat Account Angel Broking: http://tinyurl.com/ybq3nkgq
Free 8000 Rs. Sharemarket Course : 9552989027 (whatsapp)

प्रेरणादायी पुस्तकांची यादी :https://www.amazon.in/shop/shahanpan
Facebook Page :   / shahanpan  
My Voice Recording Mic : https://amzn.to/39PszLh
My Headphones: https://amzn.to/2XyzEvR

#shahanpan #marathimotivation #inspring #bestlines #viralvideo #moralstories #motivationalquotes #motivationalvideo #motivationalspeech #motivation #inspirationalquotes #suvichar #marathistatus #suvicharmarathi #bestmotivationalvideo


प्रत्येक वेळेस आपण मनाने स्ट्रॉंग असू शकत नाही.कधी कधी एकटे असताना,साठून राहिलेल्या अश्रूंना आपण वाट मोकळी करून दिली पाहिजे.

एखादी व्यक्ती जास्त हसत असेल , तर शक्यता आहे ती व्यक्ती मनातल्या वेदना दाबायचा प्रयत्न करत आहे.

एखादी व्यक्ती आपल्यावर जळत आहेत असे जेव्हा वाटते , खरं तर त्या व्यक्तीला आपली जास्त काळजी असते.

जर तुम्हाला आयुष्यात मोठे यश मिळाले नसेल, तर छोटे छोटे यश मिळवायचा प्रयत्न करा,एक दिवस मोठे यश नक्की मिळेल.

दुसऱ्यांसाठी स्वतःला कधीही बदलायचा प्रयत्न करू नका, कारण तुमचा रोल तुमच्यापेक्षा चांगला कोणीही निभावू शकत नाही.

लोकांना नेहमी तुमच्यामध्ये त्यांच्या प्रति झालेला बदल दिसतो,परंतु त्यांच्या वागणुकीमुळे तुम्ही बदललात हे त्यांच्या लक्षात येत नाही.

ना तुमच्या मित्रांमुळे ना तुमच्या नोकरीमुळे.आनंदाची खरी सुरुवात तुमच्यापासून होते.

जेव्हा तुमच्या लक्षात येईल कि तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत आहे , तेव्हा त्या व्यक्तीला डिस्टर्ब् करू नका.

जेव्हा तुम्ही लोकांना महत्व देता , तेव्हा त्यांना वाटते तुम्ही नेहमीच फ्री असता.त्यांच्या हे लक्षत येत नाही खास तुम्ही त्यांच्यासाठी आवर्जून वेळ काढता.

ज्या लोकांना तुमच्या भावनांची कदर नाही ,अश्या लोकांना किंमत देणे बंद करा.
ज्या लोकांना तुमची शांतता समजत नाही, त्या लोकांना तुमचे शब्द कधीच समजणार नाहीत.

एकटे असताना आनंदी राहायला शिका , कारण ह्या जगात कायमस्वरूपी aaplyabarober कोणच राहणार नाही.

तुमच्या आनंदासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात, जर तुम्ही तुमच्या आनंदाची अपेक्षा दुसऱ्यांकडून करत असाल , तर तुमच्या हाती फक्त निराशा लागेल.

ज्या व्यक्तीला कमी मित्र असतात , त्या व्यक्तीला स्वतःसाठी भरपूर वेळ मिळतो आणि ती व्यक्ती जास्त आनंदी असते.

चुकीच्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटे राहिलेले कधीही चांगले.

लोक तुम्हाला मिस करायला लागतील , जेव्हा त्यांना दिसेल कि तुम्ही त्यांच्या शिवाय सुद्धा आयुष्यात आनंदी आहात.

Комментарии

Информация по комментариям в разработке