Cotton garland for GanpatiBappa/garlands/कापूसापासून आकर्षक माळा/वस्त्रमाळ/गणपतीचे गजवस्त्र/

Описание к видео Cotton garland for GanpatiBappa/garlands/कापूसापासून आकर्षक माळा/वस्त्रमाळ/गणपतीचे गजवस्त्र/

#shorts
Cotton garland for GanpatiBappa/garlands/कापूसापासून आकर्षक माळा/वस्त्रमाळ/गणपतीचे गजवस्त्र/#shorts
#कापूसापासून माळा/
#वस्त्रमाळ
#गणपतीचे गजवस्त्र
#shortoftheday
#easycraft
#viraltrending
#Flower garlands for GanpatiBappa/#इकोफ्रेंडली
#कंठी

नमस्कार रसिकहो...
आमच्या चैनल वर आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत !!!
गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राची शान आणि मराठी मनाचा अभिमान, यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी घरच्या घरी सुंदर, इको फ्रेंडली अशा वैविध्यपूर्ण सजावटी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय.
दोन वर्षांच्या कोरोनाच्या सावटातून बाहेर पडून यावर्षीचा गणेशोत्सव विशेष साजरा करूया.
आजच्या आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, कापूसापासून आकर्षक माळा अर्थात वस्त्र माळ / गणपतीचे गजवस्त्र. 
अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा तुम्ही हे सुंदर गजवस्त्र किंवा वस्त्र माळ कमीत कमी वेळात आपल्या लाडक्या गणपतीबाप्पा साठी बनवू शकता तसेच तुमच्या आवडीप्रमाणे इतर देवी देवतांसाठी सुद्धा हे वापरू शकता.आमचे व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास मित्र परिवारसोबत शेअर करा, लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हं...!!! तुमचे चांगले कमेंट्स अधिकाधिक छान व्हिडिओज आणि छान कल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देतात.आमच्या पुढील व्हिडिओ नक्की पहात रहा...!!!
तुम्ही देखील तुमच्या घरच्या गणपती बाप्पासाठी वस्त्र माळ सजवून पहा आणि गणपती उत्सवाचा आनंद द्विगुणीत करा.
धन्यवाद

Hello Everyone,
Very warm welcome on our channel.
Today I am going to make beautiful & super easy Gajavastra mala or cotton garland for Ganpati Bappa. Do Watch this complete tutorial video to learn multiple easy ways to make creative vastra mala /cotton garland to decorate our dear Bappa more gorgeously.
You can also decorate Gaury , Mahalakshmi & many other Deities as per your choice .Let's celebrate this ganpati Festival in a creative way with our DIY décor ideas.
Do watch our videos... please share with your friends and family if you like it ..do like & comment n yes don't forget to subscribe our channel!!! Keep on watching our upcoming videos.
Thank you All.

#वस्त्रमाळ
#easyandquickgajjavastramala
#CottongarlanddesignforGanpatiBappa
#cottongarland
#vastramala
#gajjavastramala
#diy
#easycraft
#viraltrending
#गणपती आकर्षक सजावट

Do watch our other creative videos at link below:
   • Eco friendly Ganpati decoration2022/G...  
   • 15thAugust Tiranga badge/quilling Tir...  
   • Paper quilling creative rakhi/Quillin...  
   • Paper quilling creative rakhi/Quillin...  
   • Quilling Rakhi/ How to make creative ...  
   • Paper quilling creative rakhi/Quillin...  

Комментарии

Информация по комментариям в разработке