वटपौर्णिमेला घरीच किंवा बाहेर जाऊन वडाची पूजा कशी करावी?मुहूर्त/उपवास/व्रत कसे करावे?वटसावित्री आरती

Описание к видео वटपौर्णिमेला घरीच किंवा बाहेर जाऊन वडाची पूजा कशी करावी?मुहूर्त/उपवास/व्रत कसे करावे?वटसावित्री आरती

वटसावित्री पौर्णिमा २०२४ साध्या सोप्या पद्धतीने वटपौर्णिमा पुजा कशी करावी? संपूर्ण साहीत्या सहीत, गर्भवती महिलांनी पूजा करावी कि नाही? उपवासाला काय खावे आणि उपवास कधी सोडावा? कोणत्या रंगाच्या साड्या नेसणे शुभ आणि अशुभ, संपूर्ण माहिती

श्री वट सावित्री आरती

अश्वपती पुसता झाला।। नारद सागंताती तयाला।।
अल्पायुषी सत्यवंत।। सावित्री ने कां प्रणीला।।
आणखी वर वरी बाळे।। मनी निश्चय जो केला।।
आरती वडराजा।।1।।

दयावंत यमदूजा। सत्यवंत ही सावित्री।
भावे करीन मी पूजा। आरती वडराजा ।।धृ।।
ज्येष्ठमास त्रयोदशी। करिती पूजन वडाशी ।।
त्रिरात व्रत करूनीया। जिंकी तू सत्यवंताशी।
आरती वडराजा ।।2।।

स्वर्गावारी जाऊनिया। अग्निखांब कचळीला।।
धर्मराजा उचकला। हत्या घालिल जीवाला।
येश्र गे पतिव्रते। पती नेई गे आपुला।।
आरती वडराजा ।।3।।

जाऊनिया यमापाशी। मागतसे आपुला पती। चारी वर देऊनिया।
दयावंता द्यावा पती।
आरती वडराजा ।।4।।

पतिव्रते तुझी कीर्ती। ऐकुनि ज्या नारी।।
तुझे व्रत आचरती। तुझी भुवने पावती।।
आरती वडराजा ।।5।।

पतिव्रते तुझी स्तुती। त्रिभुवनी ज्या करिती।। स्वर्गी पुष्पवृष्टी करूनिया।
आणिलासी आपुला पती।। अभय देऊनिया। पतिव्रते तारी त्यासी।।
आरती वडराजा ।।6।।

श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)

====================================================

🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

नमस्कार,
आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏

मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.

या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.

तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.

तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.

🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸

धन्यवाद !

For more information or query you can email us on -
[email protected]

#guruparivar #swamisamarth #guruparivar #swamisamarth #vatpurnima #वटपौर्णिमा #vatsavitripuja #vatsavitrivrat2024 #vatsavitripuja2024

Комментарии

Информация по комментариям в разработке