गावगुरे राखणारा (वळणारा)बनला करोडोच्या कंपनीचा मालक...कसा ते पहा...

Описание к видео गावगुरे राखणारा (वळणारा)बनला करोडोच्या कंपनीचा मालक...कसा ते पहा...

कुंदेवाडी गावचे सुपुत्र विठ्ठल जपे यांनी एकेकाळी दोन वेळच्या जेवणासाठी गावातील गुरे वळण्याचे काम केले त्याबदल्यात त्यांना दोन वेळचे जेवण मिळायचे घरची परिस्थिती हलाखीची असल्याने जेमतेम चौथीपर्यंत यांचे शिक्षण झाले मात्र त्यांनी हार मानली नाही आपल्या कष्टाच्या जीवावर त्यांनी आज मुसळगाव एमआयडीसी मध्ये स्वतःच्या मालकीच्या तीन कंपन्या उभ्या केल्या आहेत त्यांच्या यशाची ही अनोखी यशोगाथा

Комментарии

Информация по комментариям в разработке