कीर्तन | प्रभाकर महाराज झोलकर | किर्तन | keertan | prabhakar maharaj zolkar | 4k | bhajan | viral |

Описание к видео कीर्तन | प्रभाकर महाराज झोलकर | किर्तन | keertan | prabhakar maharaj zolkar | 4k | bhajan | viral |

ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर .. नाना नावाने परिचित असलेले महाराज ब्रह्मचारी असून त्यांचा स्वतः आश्रम आहे.प्रचंड अभ्यास असलेल्या नानांचे कीर्तन म्हणजे श्रोत्यांसाठी पर्वणीच असते.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील अखंड हरिनाम सप्ताहातील महाराजांचे हे गाजलेले जसेच्या तसे संपूर्ण कीर्तन खास आपल्यासाठी.
धन्य महाराज
जन्मले संसारी
dhanya maharaj
janmale sansari
#kirtan #pravachan #vyakyan #devotionalspeech #4k #viral #trending #live.#comedykeertan

Комментарии

Информация по комментариям в разработке