Mulshi Pattern - SUBODH SU2 | Mulshi Pattern Dialogues Remix | Nanya Bhai

Описание к видео Mulshi Pattern - SUBODH SU2 | Mulshi Pattern Dialogues Remix | Nanya Bhai

Mulshi Pattern - SUBODH SU2 | Mulshi Pattern Dialogues Remix | Nanya Bhai

instagram :   / subodh_su2  

#SUBODHSU2

Email : [email protected]


आला आला आला,
हेकण्यानो तुमच्या सगळ्यांचा बाप आला ... !

ओ पातरकर हे काये ? ...


अशी काम करायला दहशत लागते आणि त्या साठी Muscle पाहिजे Muscle ,

Muscle नाही डेरिंग पाहिजे ....!



जाधव किती खोल्यां चे ताबे मारले ?
भाई ४० मारले ४० !
काय पुण्याचा मालक होतो का काय !!!



नॉन व्हेज खाऊन तब्यती झाल्याचं पाहिजेत ! आरे ढेहऱ्या घेऊन फिरायला आपण का काय पुलिस आहे का काय !



अरे भाऊ आहेस तू माझा , माझी जान आहेस जान , सावली पायाखाली येते भाऊ ,मिठीत...ये !!



उगी झाड्याच्या फांद्या नाही तोडत बसायच्या डायरेक्ट खोडावर घाव घालायचा , म्हणजे
मारायचंच तर सगळ्यात टॉप च्याला मारायचं ! ...💥



ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसेल ना ,
त्या दिवशी आपला खेळ खल्लास ,
यमदेव जरी रेड्यावर बसून आला का नाय
तरी आपण अश्या थाटात उभ राहायचं , की आपला अवतार बघून त्या रेड्याची फाटली पाहिजे ,

कशी ?
अशी टर्रकन ..
अशी टर्रकान नाही ,

टर्रररर ....!!!



अये ...


गण्या याला ठोकायची सुपारी कितीची आहे रे ? दोन !
एक कोटी ऑलरेडी लॉस मध्ये जाऊन व्यवहार करतोय केळ्या ..!!



आतापर्यंत जेवढे ठोकलेत ना त्याच्या डबल ठोकलेत ,
आप्पा मी ठोकत नाही ओ मी ना..तोडतो ...!💥



मी तुला मारव एवढी तुझी लायकी नाही भडव्या कळलं का ?

५ कोटी घेतो माणस मारायचे !

Комментарии

Информация по комментариям в разработке