कॅल्शियम कमतरतेचे दुष्परिणाम l कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणे व उपाय l Calcium Deficiency l Diet l

Описание к видео कॅल्शियम कमतरतेचे दुष्परिणाम l कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणे व उपाय l Calcium Deficiency l Diet l

कॅल्शियम कमतरतेचे दुष्परिणाम l कॅल्शियम कमी झाल्याचे लक्षणे व उपाय l Calcium deficiency l Diet l

नमस्कार 🙏
मी डॉक्टर ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते Dr Jyoti Pawar's Ayurmnantra या चॅनलवर

हल्लीच्या काळात कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणे खूप जास्त प्रमाणात आढळून येत आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आहाराविषयी अज्ञान .कॅल्शियम कमी झाल्यास त्याचे भयंकर दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात .
तर आजच्या भागामध्ये कॅल्शियम कमी होण्याची नेमकी कारणे काय आहेत , कॅल्शियम काम झाल्याची लक्षणे काय दिसतात व कॅल्शियम कमी होऊ नये म्हणून आहारामध्ये कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत सविस्तर वर्णन केलेले आहे .
जर आजचा भाग तुम्हाला आवडला तर like करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा आणि आमच्या चॅनलला Subscribe करा .
धन्यवाद 🙏
_____________________________________________
Topics covered

आपल्या शरीरासाठी कॅल्शियम किती आवश्यक
रोजची आवश्यकता
झाडांबरोबरच इतरही अवयवांसाठी कॅल्शियम महत्त्वाचे
कॅल्शियम कमतरतेचे दुष्परिणाम
कॅल्शियम कमतरतेची कारणं
कॅल्शियम कमी झाल्यास शरीरावर दिसणारी लक्षणे
कॅल्शियमयुक्त आहार
जीवनसत्त्व ड चे महत्त्व
_________________________________________
#drjyotipawarsayurmantra
#कॅल्शियमच्याकमतरतेचेलक्षणेवउपाय
#calciumdeficiency
#calciumrichdiet
#calciumandvitDimportance
#कॅल्शियमच्याकमतरतेचेदुष्परिणाम
#कॅल्शियमयुक्तआहारकसाअसावा
😊
follow us on
instagram:
  / dr_jyoti_pawar_ayurmantra  

facebook:
  / ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hai...  


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
📞9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause    • चाळिशीनंतर स्त्रियांनी सौंदर्य कसे टि...  त

शतावरी    • Shatavari benefits l Shatavari for wo...  

Hair Problems & Solutions    • केसांचे आरोग्य  / केसांच्या समस्या ,क...  

beauty tips    • सुंदर मी होणार  /  स्वास्थ्यपूर्ण सौं...  

exercise to reduce tummy    • पोट कमी करण्यासाठी व्यायाम |Workout t...  

पोट कमी करा झोपून व्यायामाने    • पोट कमी करा झोपून  व्यायामाने |zopun ...  

PCOD    • PCOD ची कारणे, लक्षणे व उपाय lPcod म्...  

Yoga for Pcod & Infertility    • PCOD वर उपयुक्त योगासने l PCOD बरा कर...  

चाळीशी नंतरचे आरोग्य    • चाळीशी नंतरचे आरोग्य l Anti - aging t...  
धन्यवाद 🙏,

Комментарии

Информация по комментариям в разработке