MPSC | SAGAR MORE SELECTION PSI 2021 RESULT CELEBRATION | MPSC RESULT |

Описание к видео MPSC | SAGAR MORE SELECTION PSI 2021 RESULT CELEBRATION | MPSC RESULT |

नमस्कार मित्रांनो आज PSI 2021 निकाल लागला आहे. माझा जवळ चा मित्र सागर मोरे PSI पदी निवड झाल्या बदल हार्दिक अभिनंदन भावा तुझ्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुला MPSC ASPIRANTS कडून खूप खूप शुभेच्छा. आसाच यश तुला मिळव...
#MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (इंग्लिश: MPSC) ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणारी घटनात्मक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार या निवडी होतात. निवडलेल्या उमेदवारांमधून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ ची पदे भरली जातात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Maharashtra Public Service Commission (MPSC)

महाराष्ट्र शासनाचा लोगो
ब्रीदवाक्य
स्वसुख निरभिलाष: खिद्यते

लोकहेतो:
मुख्यालय
मंत्रालय, मुंबई, भारत

बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ३रा माळा, एम.जी.रोड, हुतात्मा चौक, मुंबई - ४०० ००१
सेवांतर्गत प्रदेश
महाराष्ट्र
महत्त्वाच्या व्यक्ती
श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर (अध्यक्ष)
मालक
महाराष्ट्र शासन
संकेतस्थळ
अधिकृत संकेतस्थळ
MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे. महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत आणि कार्यक्षमतेने होण्यासाठी हा आयोग विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून देतो. तसेच विविध सेवांमधील नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाच्या कृती इत्यादी बाबींवर सरकारला सल्ला देखील हा आयोग देतो.

अनुक्रमणिका
राज्यसेवा परीक्षा
केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या राज्यसेवा पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड होते.[१]

MPSC State Services Examination - राज्य सेवा परीक्षा
MPSC Maharashtra Forest Services Examination - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
MPSC Maharashtra Agricultural Services Examination - महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
MPSC Maharashtra Engineering Services Gr-A Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
MPSC Maharashtra Engineering Services Gr-B Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam - दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam - सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
MPSC Assist. Engineer (Electrical) Gr-II, Maharashtra Electrical Engg Services, B – सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब
MPSC Police Sub-Inspector Examination - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
MPSC Sales Tax Inspector Examination - विक्रीकर निरीक्षक परीक्षा
MPSC Tax Assistant Examination - कर सहायक गट-क परीक्षा
MPSC Assistant Examination - सहायक परीक्षा
MPSC Clerk Typist Examination - लिपिक-टंकलेखक परीक्षा
पात्रता
वयाची १९ वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर आता बंधन घातलेले आहे.खुल्या(अराखीव) प्रवर्गा साठी कमाल ६ संधी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांसाठी कमाल संधीची मर्यादा नाही तर उर्वरित मागास प्रवर्गा साठी कमाल ९ संधींची मर्यादा आहे. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असतं.
mpsc
mpsc group a
mpsc exam information
mpsc update today
mpsc syllabus
mpsc wallah
mpsc interview
mpsc group c mains cut off 2023
mpsc new syllabus 2023
mpsc combine 2024 strategy
mpsc form filling 2024
mpsc academy
mpsc advertisement 2024
mppsc answer key 2023
mpsc add 2024
mpsc age limit 2023
mpsc age limit
mpsc aspirants
mpsc aso post information in marathi
mpsc age limit 2024
aso mpsc
abhyas mitra mpsc
aso mpsc post information
mpsc book list in marathi
mpsc book list
mpsc bharti 2023
mpsc books
mpsc basic study plan in marathi
mpsc beginners guide
mpsc book list in marathi 2024
bhagirath academy pune mpsc
bhugol mpsc marathi
bhartacha bhugol mpsc
books for mpsc exam preparation
bapu gaikwad mpsc
bharatacha bhugol in marathi mpsc
best mpsc classes in pune
budget 2024 mpsc
mpsc celebration
mpsc combine syllabus 2024
mpsc combine 2024
mpsc combine 2024 notification
mpsc combine 2024 exam date
mpsc current affairs 2023
mpsc combine
mpsc current affairs
mpsc clerk mains expected cut off 2023
current affairs mpsc
clerk cut off 2023 mpsc
clerk mains cut off 2023 mpsc#mpscclerk
csat mpsc
cut off mpsc group c 2023
combine mpsc 2024#mpsc #mpsc_combine_pre_exam #education #mpscpyq #mpscnewpattern
#mpscexam

Комментарии

Информация по комментариям в разработке