बुद्धभुमि शिर्ला अंधारे | Buddh Bhumi | Shirla Andhare | Patur | Akola | Vidarbha | RJ Dipak

Описание к видео बुद्धभुमि शिर्ला अंधारे | Buddh Bhumi | Shirla Andhare | Patur | Akola | Vidarbha | RJ Dipak

जयभिम, नमोबुध्दाय, नमस्कार, आज बघा विदर्भातील अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिर्ला अंधारे येथील प्रसिद्ध बुद्ध भुमी विहार, हे बुद्ध विहार अतिशय सुंदर व प्रशस्त आहे, विहारात भगवान बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या सुंदर प्रतिमा आहेत, अधिक माहिती व विहार दर्शनासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर करा नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...


#buddhabhumishirlaandhare #buddhabhumi #shirlaandharepatur #shirlaandhare #patur #akola

Комментарии

Информация по комментариям в разработке