साठेखतावर कर्ज मिळण्यासाठी साठेखत कसे असावे @भाषा कायद्याची

Описание к видео साठेखतावर कर्ज मिळण्यासाठी साठेखत कसे असावे @भाषा कायद्याची

बँकेकडून साठेखतावर कर्ज मिळण्यासाठी साठेखतात कायदेशीर बाबींचा उल्लेख असणे आवश्यक आहे, व ते नोंदणी कृत असणे गरजेचे असते आणि त्यास काही मर्यादा ही आहेत. साठेखता नंतर खरेदीखताचा कालावधी नमूद असणं आवश्यक आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке