हाॅटेल स्वाद Branch No. 2 गंगापुर रोड।विंचुरकर यांचे स्पेशल मटन भाकरी। Hotel Swad Gangapur Road |

Описание к видео हाॅटेल स्वाद Branch No. 2 गंगापुर रोड।विंचुरकर यांचे स्पेशल मटन भाकरी। Hotel Swad Gangapur Road |

हाॅटेल स्वाद Branch No. 2 गंगापुर रोड।विंचुरकर यांचे स्पेशल मटन भाकरी। Hotel Swad Gangapur Road |

हाॅटेल स्वाद हे नव्यानेच गंगापुर रोड येथे चालु झाले आहे शाखा नम्बर २ ।
यांचे स्पेशल म्हनजे मटन भाकरी आणि फ्रेश SEA FOOD |

तसेच सुरमई,पापलेटे, बोम्बिल फ्राई आनि अजुनही बरेच्या डिश मिळतात ।

तसेच कॉलेज Student साथि साठी ९९ रू. मद्ये बिर्यानी देखिल मिळते ।

चव तर खुपच सुंदर आहे ।

Address,
हाॅटेल स्वाद गंगापुर रोड,
शाखा नंबर २, IDFC Bank च्या समोर,
जिहान सर्कल, गंगापुर रोड, नाशिक

#hotelswad #swadhotel #mutton #fish #muttonbhakari #muttonthali #chickenthali #nonveg #bestnonvegfood #gangapurroad #nashik #safarwithkiran

Комментарии

Информация по комментариям в разработке