आय स्पेशालिस्ट ...

Описание к видео आय स्पेशालिस्ट ...

अनेक मूर्तीकार पेंटर यांना गणपती कारखान्यात रेखणी साठी स्पेशल माणूस गरजेचा असतो त्यासाठी अनेक हात तयार व्हावेत म्हणून मी हा व्हीडीओ अचानक तयार केला .
ही सुरवातीची थोड्या बेसीक च्या पुढची पायरी आहे . लवकरच आपण एक बेसीक व पुढील रेखणीचे अनेक प्रकार व्हीडीओ चे माध्यमातून दाखविणार आहोत .
आपणास कुठे कार्यशाळा लावावयाची असल्यास आपण ती ठरवू शकतो . लवकरच ......
पुन्हा नवीन .....

श्रीकांत ढालकर रत्नागिरी .

Комментарии

Информация по комментариям в разработке