Hadsar Fort - हडसर किल्ला | खिळ्याची वाट | जुन्नर | भाग १

Описание к видео Hadsar Fort - हडसर किल्ला | खिळ्याची वाट | जुन्नर | भाग १

Hadsar Fort Junnar - हडसर किल्ला | खिळ्याची वाट | भाग १

#HadsarFort #HadsarKilla #HadsarfortJunnar

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुका प्रसिध्द आहे. या तालुक्यामध्ये ऐतिहासिक गोष्टीही तुम्हाला पाहायला भेटतात. मी तुम्हाला अश्याच एका ऐतिहासिक ठिकाणी घेऊन जात आहे. जुन्नर शहराजवळ असलेला हडसर किल्ला. जुन्नर शहरापासून १०-१२ किमी. अंतरावर असलेला हडसर किल्ला ३२०० फूट उंचीचा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे अंजनीपर्वतगड, सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गड मोठ्या प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेशा होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास बिर्टिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या. किल्ल्यावर जाण्यासाठी २ वाटा आहेत, किल्ल्याच्या पूर्व दिशेला असणारी खिळ्याची वाट आणि पश्चिम दिशेला असलेली पायऱ्यांची वाट, या वाटांच्या साहाय्याने तुम्ही किल्ल्यावर पोहचू शकता. आज आपण जाणार आहोत खिळ्याच्या वाटेने आणि किल्ल्यावरून परतताना पायऱ्यांच्या साहाय्याने उतरणार आहोत. खिळ्याची वाटेने चढण करताना थोडा त्रास होतो पण तेवढीच मजाही तुम्हाला अनुभवता येते. खिळ्याची वाटेने एक टप्पा पूर्ण केल्यावर २-३ गुहा तुम्हाला पाहायला भेटतात. त्या गुहामधून सभोतालचा परिसर नेहाळता येतो. त्या नंतर पुन्हा एकदा तुम्हाला दुसऱ्या टप्प्याच्या खिळ्याच्या वाटेचा सामना करावा लागतो. तुम्ही पहिला टप्पा पार केलेला असतो त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या वाटेचा सामना करताना त्रास होत नाही. पुढे हीच वाट तुम्हाला किल्ल्यावर पोहचविते. किल्ल्यावर पूर्ण भुभाग समतोल आहे. किल्ल्यावर पोहचल्यानंतर तुम्हाला मारुती रायांच्या मूर्तीचे दर्शन होते. किल्ल्यावरून तुम्हाला माणिकडोह धरणाचा सुंदर परिसर पाहता येतो. किल्ल्यावर काही मंदिरांचे अवशेष तसेच पाण्याच्या टाक्या हि पाहायला भेटतात.

GEAR I USE TO MAKE MY VIDEOS

Canon DSLR with Lens EF-S 18-55mm - https://amzn.to/3xhgMzg
Memory Card For DSLR - https://amzn.to/3xhgMzg
Action Camera - https://amzn.to/366aard
Redmi Note 10 - https://amzn.to/3AkUsqc
Gimbal For Mobile - https://amzn.to/2UVVlVT
2nd Action Camera - https://amzn.to/3hwGn0a
Action Camera Accessories - https://amzn.to/2SGsXX4
GoPro Dual Battery Charger - https://amzn.to/3qGpWCN
Monopod For DSLR and Action Camera - https://amzn.to/3wjtmwE

-------------How to Reach-------------

https://goo.gl/maps/ZmVs91ajDjy

--------------------------------------------------

MUSIC CREDITS:

Creative Commons
https://creativecommons.org/licenses/...
Shades - ZAYFALL
  / zayfallmusic  
Download music from: Soundcloud
  / s.  .

&

Song: Peyruis - Finesse (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link:    • Peyruis - Finesse (Vlog No Copyright ...  

तुम्हाला जर अश्याच नवीन ठिकाणांची माहिती घ्यायाची असेल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही मला आपल्या इंस्ट्राग्राम ( Travelij_ ) किंवा फेसबुक ( Travel IJ ) च्या पेज वर मॅसेज करू शकता मी नक्कीच माहिती देऊ शकेल.

Subscribe to Travel IJ : https://bit.ly/2NT4qK2
Like us on Facebook:   / travelij  
Follow us on Instagram:   / travelij_  

Hit LIKE and SUBSCRIBE !

Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!

Комментарии

Информация по комментариям в разработке