धाडसाने भाषण करायला शिका ! - फक्त 2 महिन्यांमध्ये

Описание к видео धाडसाने भाषण करायला शिका ! - फक्त 2 महिन्यांमध्ये

हजारो लोकांसमोर धाडसाने भाषण करायला शिका - फक्त 2 महिन्यांमध्ये

ऑर्किड - भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण



आपल्याकडे ज्ञानाचे भांडार आहे .विषयाचा अभ्यास आहे .इतरांपेक्षा विचारही वेगळे आहेत ,चारचौघात बसून धडाडीने बोलता !पण जेव्हा प्रत्यक्ष भाषणाला उभे राहता .तेव्हा मात्र अंगाचा थरकाप होतो ,घशाला कोरड पडते ,हृदयाची धडधड वाढते ,घाम सुटतो ,जे बोलायचं ठरवल ते विसरून जातो .

प्रभावी ,उत्कृष्ट मुद्देसूद भाषण धाडसाने करता याव हे तुमच स्वप्न विशिष्ट तंत्राच्या सहाय्याने प्रत्यक्षात उतरवण्याची
१०० % हमी /खात्री आम्ही देतो !

फायदे

१. मंचावरून भाषण करण्याचे भय नाहीसे होईल

२. रोजच्या वागण्याबोलण्यातील आत्मविश्वास वाढेल

३.भाषणासाठी लागणारी शब्द संपदा प्राप्त होईल

४.स्वतःच्या कार्यक्षेत्रातील क्षमता द्विगुणीत झालेली असेल

5.स्वप्नांना सत्यात उतरवण्याची ताकद निर्माण झालेली असेल

६.वैचारिक परिवर्तन आलेले असेल

कोणत्याही विषयावर भाषण करण्याची तत्परता विषय मुद्देसूद मांडण्याची क्षमता विकसित होईल .

मंचावरील सर्व वक्त्यात आपले भाषण प्रभावी राहील .

** एक साध गणित **
कर्तुत्व – वक्तृत्व = सामान्य
कर्तुत्व +वक्तृत्व = असामान्य
website:- www.orchidhrdtraining.in
Follow us on Facebook :-   / orchidhrdtrainings  
Youtube :-    / orchidhrdtraining  

Contact No :- 9850585511
#bhashankasekarave
#marathibhashankala
#bhashan

Комментарии

Информация по комментариям в разработке