Stage daring | Bhashan kase karawe | Public speaking tricks | Vaktrutv kala | Marathi

Описание к видео Stage daring | Bhashan kase karawe | Public speaking tricks | Vaktrutv kala | Marathi

In todays world everybody understand the importance of communication skill and public speaking. But challenge is how to overcome the stage fear? Listen to this episode by Voice Coach Dr. Preetam Ranjana

अनेकदा सभांमध्ये , छोट्या समारंभामध्ये तुम्हाला कोणी अचानक बोलायला सांगितले आहे का ? ह्या अचानक आलेल्या संधीला कसे सामोरे जावे व तयारी शिवाय उत्तम कसे बोलावे असा प्रश्न आपल्याला पडतो का ? या ४-५ सोप्या गोष्टी तुमचा हा प्रश्न अतिशय सोपा करतील .. ऐकू यात

मी उत्तम बोलू शकतो पण तरीदेखील मला लोकांशी सहज नाते जोडता येत नाही , असे का?
इतर लोकाच नव्हे तर अगदी मला वर्षानुवर्षे ओळखणारे माझे कुटुंबीय, माझे मित्र , माझे सहकारी सुद्धा मला नीटसे समजून घेत नाहीत. हे असे का होते ?
संवाद हा दोन व्यक्तीमध्ये होतो , अश्या वेळी उत्तम संवाद होण्यासाठी केवळ उत्तम बोलता येणे महत्वाचे नसून त्याही पेक्षा उत्तम ऐकणे महत्वाचे आहे. आपण खरेच समोरच्याचे ऐकतो का ? म्हणजे बोलण्या मागचा हेतू समजावून घेतो का , की नुसतेच शब्दात अडकून पडतो ? ऐकू यात *चला उत्तम वक्ते बनु यात , ही सिरीज खास मराठीतून

ह्या मालिकेचे पुढचे भाग पाहण्यासाठी Subscribe करा प्रीतम रंजना (Preetam Ranjana) ह्या YouTube चॅनेलला

Комментарии

Информация по комментариям в разработке