Live: Sharad Pawar यांच्याविरोधात Devendra Fadnavis यांचा प्रतिडाव, Rohit Pawar यांना तगडं आव्हान?

Описание к видео Live: Sharad Pawar यांच्याविरोधात Devendra Fadnavis यांचा प्रतिडाव, Rohit Pawar यांना तगडं आव्हान?

#sharadpawar #devendrafadnavis #rohitpawar
गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. मात्र, फडणवीसांनी आता पवारांच्या विरोधात डाव टाकलाय. यामुळे, पवारांच्या घरातच रोहित पवारांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
#MHT015

Комментарии

Информация по комментариям в разработке