PM Kusum Solar Yojana : पंतप्रधान कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

Описание к видео PM Kusum Solar Yojana : पंतप्रधान कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

#bbcmarathi #गावाकडचीगोष्ट #kusumsolaryojna
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे, यासाठी पीएम कुसुन सोलार योजनेअंतर्गत सौर पंप दिले जातात. केंद्र आणि राज्य सरकार यासाठी अर्थसाहाय्य करतं.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ३,५ आणि ७.५ एचपी कार्य क्षमतेचे पंप दिले जातात.
पंपावर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी 90 % अनुदान, अनुसुचीत जाती-जमातीच्या शेतकऱ्यासाठी 95 % अनुदान दिले जाते.
या व्हीडिओत आपण पीएम कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची, कोणत्या जिल्ह्यात सध्या नोंदणी सुरू आहे, याची माहिती पाहणार आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке