Manoj Jarange Patil Interview : निवडणुकीत उतरणार, जरांगे पाटलांचा विधानसभेचा प्लॅन काय?

Описание к видео Manoj Jarange Patil Interview : निवडणुकीत उतरणार, जरांगे पाटलांचा विधानसभेचा प्लॅन काय?

#ManojJarangePatil #MarathaReservation #EknathShinde
मराठा आरक्षणासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहे. अंतरवाली सराटीत आत्तापर्यंत अनेकवेळा उपोषणाला बसून त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडलंय,लोकसभा निवडणुकीत महायुतीला काही प्रमाणात मराठा फॅक्टर महागात पडला. आता मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे थेट आगामी विधानसभा निवडणुकीत उतरणार आहेत. नेमका त्यांचा प्लॅन काय? हे जाणून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांची अभिजीत करंडे यांनी घेतलेली ही EXCLUSIVE मुलाखत
#RPT0284

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке