Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती करावी | kapus pikamadhe tisri favarni konti karavi |

  • CropXpert India
  • 2023-08-29
  • 4142
कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती करावी | kapus pikamadhe tisri favarni konti karavi |
कपाशी पिकात तिसरी फवारणी कोणती करावीकपास तिसरी फवारणीkapus pikamadhe tisari favarniकापूस पिकामध्ये अळी नियंत्रण५५ दिवसांच्या कापूस पिकाला कोणती फवारणी करावीकपाशी अली नियंत्रणkapas pikat raschusak kit favarniकापूस पिकामध्ये रसचुषक कीटकांसाठी फवारणीkapas pikat tisri favarni konti karavikapus pikamadhe tisrya favarnimadhe konte aushadh vapraveकापूस पिकामध्ये रसचूसक किटक व अळी नियंत्रणkapus ali va mava tudtude niyantrankapus pikamadhe ras chusak kitak favarni
  • ok logo

Скачать कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती करावी | kapus pikamadhe tisri favarni konti karavi | бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती करावी | kapus pikamadhe tisri favarni konti karavi | или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती करावी | kapus pikamadhe tisri favarni konti karavi | бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती करावी | kapus pikamadhe tisri favarni konti karavi |

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज आपण कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती घ्यावी, आणि ती का घ्यावी याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये रस शोषक कीड, अळीची समस्या तसेच बुरशीजन्य रोग कसे रोखता येतील, याच बरोबर पाते वाढ साठी आपण टॉनिक कोणते वापरावे याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे अचूक माहिती आपल्याला मिळेल.

कीटकनाशके कोणती वापरावीत
१) तपुझ (बुप्रोफेझिन 15% + एसेफेट 35% डब्ल्यूपी)@१.५ ग्राम प्रति लिटर पाणी
२) अपाचे (फिप्रोनिल 15% + फ्लोनिकॅमिड 15% डब्ल्यूडीजी) @१.५ ग्राम प्रति लिटर पाणी
३) रोनफेन (पायरीप्रॉक्सीफेन 8% + डायनोटफुरॉन 5% + डायफेंथियुरॉन 18% एससी)२.२मिली प्रति लिटर पाणी
४) डोमर (dinotefuran 20% एसजी)@०.५ ग्राम प्रति लिटर पाणी
५) अलिका (थिओमेथोक्साम + लॅम्बडासीहॅलोथ्रिन)@ १ मिली प्रति लिटर पाणी
६) लान्सर गोल्ड (एसीफेट ५०% + इमिडाक्लोप्राइड १.८% एसपी) @ २ ग्राम प्रति लिटर पाणी


१) डबल गोदरेज (होमोब्रुसिनोलाइड ०.०४%) @०.५ मिली प्रति लिटर पाणी
२) अँबिशन (अ‍ॅमिनो ऍसिड +फुलविक ऍसिड ) @ २ मिली प्रति लिटर पाणी
३) टाटा बहार (अ‍ॅमिनो ऍसिड २०% + अ‍ॅमिनो नायट्रोजन ५% ) @ २ मिली प्रति लिटर पाणी

१) साफ (कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब ) @ २ ग्राम प्रति लिटर पाणी
२) काँटाफ ( हेक्साकोनॅझोल ५% ) @ २ मिली प्रति लिटर पाणी
३) रिडोमिल गोल्ड (मेटॅलॅक्सझिल + मॅंकोझेब ) @ २ ग्राम प्रति लिटर पाणी
४) अमिस्टार टॉप (अझोक्सीस्ट्रोबिन + डायफेनकोनॅझोल ​) @ १ मिली प्रति लिटर पाणी
५) कस्टोडिया ( अझोक्सीस्ट्रोबिन + टेबुकोनॅझोल ) @ १.५ मिली प्रति लिटर पाणी


टीप :-
१) पाऊस, वारा ढगाळ वातावरण असेल तर फवारणी घेणे टाळा
१) फवारणी करते वेळी १२० ते १५० लिटर पाण्याचा एकरी वापर होणे गरजेचे आहे
४) फवारणी हि सकाळी १० च्या आत किंवा सायंकाळी ४ नंतर करावी कडक उन्हात फवारणी टाळावी
५) फवारणी करते वेळी स्टिकर चा वापर करावा
४) औषधाचे जे प्रमाण दिलेले आहे, त्यानुसारच वापर करावा

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.

Cropxpert India या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍

शेती संदर्भातील अनेक समस्येंचे समाधान या चॅनेल वर आपल्याला मिळणार आहे. अनेक वर्ष्यांचा अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बळीराजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयन्त इथे नक्कीच केला जाईल. चॅनल साठी काम करणारे सर्व जण कृषी पदवीधर आहेत आणि सगळ्याच महत्वाचे प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयामध्ये नावाजलेले आहेत, व्हिडिओ मधील सर्व गोष्टी ह्या एकात्मिक पद्धतीने कमी खर्चात उत्पन्न कशे वाढेल हे ध्येय ठेऊन हा चॅनेल सुरु करण्यात आला आहे. या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील. तुम्ही जर एक प्रगतशील शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा.


काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
लिंक :- https://instagram.com/shetkari_kida?i...
उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]