Food आणि Lifestyle Blogger सायली राजाध्यक्ष आणि शेफ दिनेश जोशी यांच्यामध्ये चाललेल्या किचन आणि किचन पलीकडच्या गप्पांच्या series मधला Kitchen Katha चा हा Episode 7 आपल्या समोर आणत आहोत.
या सातव्या एपिसोड मध्ये सायली राजाध्यक्ष आणि शेफ दिनेश जोशी यांनी मेन्यू प्लॅनिंग वरती चर्चा केली आहे. पाहुणचार करताना, काय काय करावं? हे सांगत असतानाचा एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला तो म्हणजे मेन्यू प्लॅनिंगचा....जो plan करताना काय करावं? कसं करावं? कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? हे सविस्तरपणे सांगितलं आहे.
तर मेनू प्लॅनिंग करताना पाहुण्यांच्या आवडीनिवडीसोबतच त्यांना आवडणाऱ्या पदार्थांचाही विचार करावा असंही त्यांनी सांगितलं. कारण मेनू प्लॅनिंग बऱ्याच गोष्टी वरती अवलंबून असतं, जसं की येणाऱ्या पाहुण्यांचा वयोगट, ते कोणत्या प्रांतातून येत आहेत? मेन्यू मध्ये पदार्थांची एकमेकांशी सुसंगती किती आहे? त्या पदार्थांच्या रंगात, दिसण्यात विविधता आहे की नाही? हे सगळं पाहण्याची किती गरज आहे? त्याचं किती महत्त्व आहे? हेही नमूद केलं.
तर अशा अनेक महत्त्वाच्या पण दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या किंवा होणाऱ्या, विषयांवर सविस्तर चर्चा ऐका आरपारच्या Kitchen Katha episode 7 मध्ये!
आणि Kitchen Katha चा हा सातवा भाग तुम्हाला कसा वाटला? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा
KitchenPodcast,CookingPodcast,FoodiePodcast,HomeCooking,KitchenVibes,RecipeInspiration,FoodLovers,CookWithMe,KitchenHacks,GourmetLife,FoodTalk,CulinaryArts,TasteTheDifference,ChefLife,KitchenStories,FoodieFriends,CookingTips,MealPrepIdeas,FlavorExplosion,FoodAndFriends,KitchenCreativity,DeliciousDishes,BakingLove,HealthyCooking,FoodieCommunity,TastyRecipes,CookingMadeEasy,KitchenInspo,Gastronomy,FoodPodcast,EatWellLiveWell,CulinaryJourney,HomeChef,FoodCravings,KitchenMagic,SavorTheFlavor,RecipeOfTheDay,CookingAdventures,FoodieHeaven,TasteBuds,KitchenEssentials,FlavorfulLife,CookFromScratch,FoodieVibes,BakingPodcast,MealIdeas,EpicureanLife,FoodAndFun,KitchenTalk
Информация по комментариям в разработке