विश्वासरावांना गोळी लागल्यावर Sadashivrao Bhau थेट पठाणी सैन्यात घुसले आणि परत आलेच नाहीत BolBhidu

Описание к видео विश्वासरावांना गोळी लागल्यावर Sadashivrao Bhau थेट पठाणी सैन्यात घुसले आणि परत आलेच नाहीत BolBhidu

#BolBhidu #SadashivraoBhau #Peshwa #History

सदाशिवराव म्हणजे थोरल्या बाजीरावांचा पुतण्या, चिमाजी अप्पांचा लेक. जात्याच हुशार होता. अस म्हणतात की बाजीरावांची मुलं नानासाहेब आणि रघुनाथराव यांच्यापेक्षाही त्यांचं डोक राजकारभारात जास्त तल्लख होतं. आईवडील लवकर गेले त्यामुळे त्यांच्या काकूने म्हणजेच बाजीरावांच्या बायकोने त्यांचा संभाळ केला. महाराष्ट्राने नाही पण हरियाणावाल्यांनी सदाशिवराव भाऊंच स्मरण ठेवलं. सदाशिव रावांची गोष्ट ह्या व्हिडिओत पाहू.

Sadashivrao is the nephew of the great Bajirao, the lake of Chimaji Appa. The cast was just as smart. It is said that Bajirao's sons were more brilliant in politics than Nanasaheb and Raghunathrao. His parents left early so he was taken care of by his aunt, Bajirao's wife. Not Maharashtra but the people of Haryana remembered Sadashivrao Bhau. Let's see the story of Sadashiv Rao in this video.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке