Vajri Masala Recipe\ Goat intestine curry\वजरी मसाला मराठी रेसीपी .

Описание к видео Vajri Masala Recipe\ Goat intestine curry\वजरी मसाला मराठी रेसीपी .

Follow my Instagram id
Vinayak_sodekar8888
https://www.instagram.com/p/CFMwVcahU...
Fb
https://m.facebook.com/
Youtube
   / @sodekarvinayak8888  
==================================

साहित्य
बकऱ्याची वजरी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लहसुन, बटाटा,खोब्र्याच वाटण, हळद, गरम मसाला, आगरी कोळी मसाला, चवीनुसार मीठ, मिरच्या, कोथिंबीर, गोडेतेल.

क्रुती
सगळ्यात अगोदर बकऱ्याची वजरी साफ करून घ्या.. गरम पाण्यातून धुऊन घ्या, व कोमट पाण्याने किंवा पाण्यात मीठ टाकून वजरि स्वच्छ धून घ्या, त्या नंतर ती वजरी गरम पाण्यात बोईल करून घ्या..
त्या नंतर तेल गरम करून कांदा,टोमॅटो ,मिरच्या परतून घ्या नंतर त्यात मसाले परतून घ्या.. मसाले शिजले का त्यात vajri घाला. व १५ ते २० मिंट थांबा त्यानंतर त्यात खोबरे टाका वाटलेला. त्यानंतर थोड्या वेळाने बारीक मीठ टाका.. ५ मिनटात तुमची vajri तयार असेल.

मित्रानो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल ला सबसक्राईब करायला अजिबात विसरू नका.
आणि तुम्हाला आणखीन कोणत्या कोणत्या प्रकारच्या व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा.. भेटू पुढच्या व्हिडिओ मधे. तो पर्यंत.. टाटा बाय बाय . जय आगरी कोळी भावांनो.

Комментарии

Информация по комментариям в разработке