भाजीपाला लागवड आणि आधुनिक शेती |Advice on planting vegetables by Mr. Abhijit Kachare |

Описание к видео भाजीपाला लागवड आणि आधुनिक शेती |Advice on planting vegetables by Mr. Abhijit Kachare |

2000 च्या आधीची आणि आताची शेती यात बदल होत चालला आहे. काळाची गरज पण आहे आणि यासाठी आपली उत्पादकता वाढली पाहिजे तसेच quality पण वाढली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आधुनिक शेती कडे वळलं पाहिजे. मार्केट चांगलं मिळत आहे ट्रान्सपोर्ट करू शकतो आपला शेती माल कोठेही.
पण आधुनिक शेती करत असताना काही जुन्या गोष्टी आहेत जसकी पिक पालट असेल, सेंद्रिय खातंचा वापर असेल, जमिनीची व्यवस्तीत मशागत, अश्या सर्व प्रकारच्या बाबी लक्षात घेऊन आधुनिक शेती कडे लोकांनी वळलं पाहिजे.
Advance शेती करत असताना जमिनीची सुपीकता कशा प्रकारे टिकवता येईल आणि नुट्रीशन management कस करतो, कीड व औषधं management कस करतो आणि पिकच्या जातीची निवड कशा प्रकारे करतो.. अशा सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष दिल पाहिजे..

Anyone wants to purchase anything from Amazon then purchase through link of my Amazon affiliate account : https://amzn.to/3CiudAS

My laptop: https://amzn.to/3CnUNst
Hard Drive: https://amzn.to/3tU2QKr
SSD : https://amzn.to/3hHgQ5i

Fertilizers : https://amzn.to/3nO1yzF
Irrigation: https://amzn.to/39hHEEQ
PH Machine: https://amzn.to/3nJWlJd
Hand Gloves: https://amzn.to/3zmmzDR
Gumboots: https://amzn.to/3lxVatL

LIKE COMMENT SHARE & SUSCRIBE

#chili #tomato #dhabu #marigold #flower #cabbage #papaya #shevaga #karle #marigold #aster

**For any business purpose or any suggestion please mail on
shetishetkarianiapan@gmail.com

Комментарии

Информация по комментариям в разработке