लावणी सम्राट | लावणी कार्यक्रम | Celebrity Show Marathi | Part - 7 | सेलिब्रिटी शो मराठी | भाग - ७ |

Описание к видео लावणी सम्राट | लावणी कार्यक्रम | Celebrity Show Marathi | Part - 7 | सेलिब्रिटी शो मराठी | भाग - ७ |

Celebrity Show Marathi भाग सातवा.
कलाकार जगला पाहिजे असं आपण नेहमी ऐकतो तर कोणं सांगतं,पण कसा?
यासाठीच ही मालिका सुरू करून प्रत्येक निर्माता कलाकाराला स्वतःहाच्या हक्काचं व्यासपीठ देण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न या मालिकेद्वारे करीत आहोत.
एखादा नाट्यप्रयोग त्यांची कलाकृती सादर करण्यासाठी किती लोकांचा सहभाग,सहकार्य व त्यामागची प्रत्येकाची मेहनत हे मराठी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने दाखवण्याचा या मालिकेत प्रयत्न केला आहे.
या मालिकेचे चित्रण निर्माता यांच्या सहकार्याने आणि संमतीने व त्यांच्या निगरानीखाली केलेले आहे.
रंगमंचावर सुरू असलेला कुठलाही नाट्यप्रयोग त्यांच्या कलाकृतींचे चित्रण आम्ही करीत नाही.मालिकेत दाखवले जाणारे व्हिडिओ/ऑडिओ आम्हाला निर्माताद्वारे दिले जातात.
या मालिकेमध्ये दाखवले जाणारे नाट्यप्रयोग,कलाकृती किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी आम्ही निर्माता कडून कुठलंही कसल्याही प्रकारचे मानधन स्विकारत नाही.
मराठी प्रेक्षकांनी जास्तीत-जास्त मराठी कार्यक्रम पहावे हाच आमचा निखळ प्रयत्न आहे.

ज्योती रामचंद्र प्रोडक्शन

Email: [email protected]

निर्माता- ज्योती रामचंद्र प्रोडक्शन
दिग्दर्शक- ज्योती रामचंद्र
शूटिंग व इतर कामकाज- ज्योती रामचंद्र प्रोडक्शन
मँनजमेंट- शर्वी जाधव
संगीत- विलास बोंबले
म्युझिक रेकॉर्ड- आलाप रेकॉडींग स्टुडिओ
निवेदक- संदीप कांबळी

एपिसोड कसा वाटला?मराठी रसिक प्रेक्षकांनी आपला अभिप्राय नक्की द्या. आणि चँनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.

आम्ही चित्रण केलेल्या या मालिकेचे सर्व अधिकार ज्योती रामचंद्र प्रोडक्शन यांचे असतील.

(कुणाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर आमच्या वरील दिलेल्या ईमेल वर तुमची सविस्तर माहिती,तुमचा फोन नंबर देवुन मेल करावा)

#celebrityshowmarathi
#lavni

Комментарии

Информация по комментариям в разработке