शेळीपालनाची सुरुवात पिल्ला पासून करावी | का मोठ्या शेळीपासून?

Описание к видео शेळीपालनाची सुरुवात पिल्ला पासून करावी | का मोठ्या शेळीपासून?

बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व कन्फ्युजन दूर करून देणार आहे. शेळीपालनाची सुरुवात नेमकी कुठून करावी.
बरेच जणांना शेळीपालन सुरू करताना खूप आयडिया सुचतात.
सर पाठर चार चार पाच पाच हजाराची आणली तर चालते का.
गाभण शेळी आणली तर चालेल का? पहिलारू पाठ आणली तर चालेल का?

या व्यवसायात कोणकोनत्या नेमक्या अडचणी असतात,आणि व्यवसाय सुरू कसा करावा.या संदर्भाने हा व्हिडिओ आहे.
या व्हिडिओ मधे सविस्तर माहिती दिली आहे.हा व्हिडिओ संपूर्ण पहा.

अधिक माहितीसाठी संपर्क:- ८८०६२१९६४८ / ९३०७८७४४४९
पत्ता :- आधुनिक शेती फार्म,मुक्काम गोविंदपूर वाडी, पोस्ट,पेडगाव, ता. जि.परभणी. 431 537


#goat
#modern
#शेळीपालन
#adhunik
#farming
#शेळीपालनची सुरुवात कशी करावी?
#महाराष्ट्रातील शेळीपालन
#जोडधंदा
#व्यवसाय
#bital
#usmanabadi
#patira
#बकरी
#sanen
#gujari
#nagori
#totapari
#काठेवाडी
#संगमनेरी
#आफ्रिकन बोयर
#sojat
#barbarry
#haidrabadi
#काश्मिरी
#zink
#angoora
#viral
#trending
#शेळीपालनातील व्हिडिओ
#begining
#Satish Ranher

Комментарии

Информация по комментариям в разработке