Vima Bharpai : रब्बीचा पीकविमा शेतकऱ्यांना किती मंजूर झाला ? | Agrowon

Описание к видео Vima Bharpai : रब्बीचा पीकविमा शेतकऱ्यांना किती मंजूर झाला ? | Agrowon

#Agrowon #pikvima #cropinsurance

गेल्या हंगामातील खरिप आणि रब्बी हंगामातील विमा भरपाईची अनेक शेतकरी आजही वाट पाहत आहेत. गेल्या खरिपात विक्रमी ७ हजार ३९६ कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली होती. खरिपातील एकूण मंजूर भरपाईपैकी तब्बल ५ हजा २६१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर २ हजार १३५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणे बाकी आहेत.

Many farmers are still waiting for insurance compensation for last season's Kharif and Rabi seasons. In the last kharif, a record compensation of Rs 7,396 crore was sanctioned to the farmers. Out of the total sanctioned compensation in Kharip, Rs. 2 thousand 135 crore rupees are yet to be distributed to the farmers.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке