विशाळगडावर मोहीम 'अतिक्रमण मुक्ती'साठी पण निर्माण झाली 'दंगलसदृश्य परिस्थिती' कारण... Vishalgad Fort

Описание к видео विशाळगडावर मोहीम 'अतिक्रमण मुक्ती'साठी पण निर्माण झाली 'दंगलसदृश्य परिस्थिती' कारण... Vishalgad Fort

Vishalgad Fort illegal Construction कोल्हापुरातील विशाळगड याठिकाणच्या अतिक्रमण मुक्तीसाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी रविवारी आंदोलन केले. या आंदोलनाला मात्र वेगळेच वळण लागल्याने कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Durva Dalvi)

#kolhapur #VishalgadFort #maharashtranews #politics

Комментарии

Информация по комментариям в разработке