#अभंग

Описание к видео #अभंग

अभंग - विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
गायक - पं. नागेश जी आडगावकर
पखवाज - पं. गोविंद भिलारे गुरुजी
तबला - पं. अरविंदकुमार आझाद
हार्मोनियम - श्री देवेंद्र देशपांडे
टाळ - श्री शुभम उगले

संत तुकाराम महाराज अभंग

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ।।१
आइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ।।२।।
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर ।
वर्म सर्वेश्वर पूजनाचें ।।३।।
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ।।४।।
🌼🌺🌸🌷🌹🌷🌸🌺🌼


●हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक
कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा, पारायण आणि शास्त्रीय गायन वादन
ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल
सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक आणि शास्त्रीय गायन वादन विषयी व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून युट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
8412891371
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
नमस्कार omyapanvelkar चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून
गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

श्री पांडुरंग परमात्मा आषाढी एकादशी
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पायी दिंडी सोहळा जगद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायी दिंडी सोहळा
#festival #panvel #taal #dindi #pandharpur #Maharashtra #singer #kirtan #kirtanbhajan @जिव्हाळा #youtube
#ज्ञानेश्वरमहाराज #संतअभंग #अभंगवाणी #काव्य #विठ्ठल #संत #देगलूरकरमहाराज # रायगड #तुषारशिंदे #tusharshindemusic #rashidkhan #nageshadgavkar #tabla #pakhvaj

Комментарии

Информация по комментариям в разработке