पारंब्यांचे जग ०१ | नारायण धारप - Narayan dharap Marathi Ep01

Описание к видео पारंब्यांचे जग ०१ | नारायण धारप - Narayan dharap Marathi Ep01

१९७० च्या सुमारास नारायण धारप यांनी लिहिलेली एक अद्भुतरम्य गूढ कथा पारंब्यांचे जग... नंतर साठे फायकस व त्या नंतर फायकसची अखेर - तिन्ही भाग एकत्र साठे फायकस या दिलीप प्रकाशनने प्रकाशित केलेल्या कादंबरीत उपलब्ध आहेत. त्या काळात नारायण धारप यांची स्वतःची वेगळी अशी लेखन शैली विकसित होत होती आणि खूप वेगळे विषय ते हाताळत होते. "पारंब्यांचे जग" या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि ते अफाट लोकप्रिय झालं पण विषयाच्या वेगळेपणामुळे आणि त्या संपूर्ण कथेचा आवाका प्रचंड असल्यामुळे त्याला हात घालणं जरा अवघडंच आहे. वाचक म्हणून तुमच्यावर भरवसा ठेवून हे काम हाती घेतो आहे. आपला अभिप्राय जरूर सांगा.

पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
   • पारंब्यांचे जग  

आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.

मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists

साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
   • साठे फायकस - Narayan Dharap  

संग्राम -    • Sangram संग्राम  

समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
   • समर्थाचिया सेवका Vampire Clash  

मंतरहाट Mantarhat
   • मंतरहाट Mantarhat @SansoVoice  

घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
   • घातकी पूर्वचक्र  

झपाट -
   • झपाट - Zapaat -  (नारायण धारप) भयकथा ...  

अझाथोथ -
   • अझाथोथ  

आश्रम हिमालचे गूढ -
   • आश्रम हिमालचे गूढ ०१#०२ । नारायण धारप...  

यक्ष -    • नारायण धारप - यक्ष | Yaksha - Short s...  

उंबरठा 1 -    • नारायण धारप, भयकथा, उंबरठा - भाग १ | ...  
उंबरठा 2 -    • नारायण धारप, भयकथा, उंबरठा - भाग २ | ...  

कंताचा मनोरा -    • Видео  

युगपुरुष -    • Видео  

चक्रावळ -    • चक्रावळ ०१ नारायण धारप Time travel th...  

जिद्द -    • अलविदा...  - नवी सुरुवात जिद्द नारायण...  

मराठी कथा कविता -    • Видео  

Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.



Credits:
Music: Youtube
Images & Video: Pixabay & Pexels

#sansovoice
#narayandharap
#marathibhaykatha #marathihorrorstoryteller

Комментарии

Информация по комментариям в разработке