मा.चंद्रशेखर आझाद आ.स.पार्टीचे रा.अ.यांनी परभणी बेमुदत निषेध धरणेआंदोलनास भेट देऊन मार्गदर्शन केले

Описание к видео मा.चंद्रशेखर आझाद आ.स.पार्टीचे रा.अ.यांनी परभणी बेमुदत निषेध धरणेआंदोलनास भेट देऊन मार्गदर्शन केले

परभणी-- दिनांक 2 जानेवारी 2025 परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या भारतीय संविधान शिल्प तुडफोडीच्या विरोधात बेमुदत निषेध धरणे आंदोलनास आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी आंदोलनास भेट देऊन सविस्तर मार्गदर्शन केले

Комментарии

Информация по комментариям в разработке