Udayanraje,sambhajiraje,shivendrraje यांच्याशी Samarjitsinh Ghatge यांचे संबंध कसे ? | shahu maharaj

Описание к видео Udayanraje,sambhajiraje,shivendrraje यांच्याशी Samarjitsinh Ghatge यांचे संबंध कसे ? | shahu maharaj

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/

#samarjitsinhghatge #udayanraje #sambhajiraje #shivendrraje #shahumaharaj

समरजितसिंह घाटगेंनी मुंबई तकच्या चावडीवर राजघराण्यांच्या संबंधांवर मोठं भाष्य केलंय.आमच्या राजघराण्यांचे संबंध पक्षाशी बांधिल नसतात.आमची नेहमी चर्चा होत असते. मात्र राजकारणाच्या पलीकडचे संबंध आणि चर्चा होत असते. माझ्या पाठिशी आहोत अशी आशीर्वाद मिळत असतो अशी माहिती समरजितसिंह घाटगे मुंबई तकच्या चावडीवर दिली.
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке