गोंधळा येई हो जगदंबे.. पुरुषोत्तम महाराज पाटील| purushottam patil kirtan| kirtan | जिव्हाळा| नवरात्र

Описание к видео गोंधळा येई हो जगदंबे.. पुरुषोत्तम महाराज पाटील| purushottam patil kirtan| kirtan | जिव्हाळा| नवरात्र

अनादी अंबिका भगवती
बोध परडी घेऊनी हाती
पोत ज्ञानाचा पाजळती
गोंधळा येई हो जगदंबे

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ♥️🚩

श्री अंबिका माता मंदिर, देवी भोयरे ता .पारनेर या गावी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झालेले कीर्तन

कीर्तनकार - आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील

व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरी 🚩

#kirtan #navratri

Комментарии

Информация по комментариям в разработке