...म्हणून गलेलठ्ठ पगार फार काळ टिकत नाही? | Career Nama | Dr. Shreeram Geet | EP - 3/5

Описание к видео ...म्हणून गलेलठ्ठ पगार फार काळ टिकत नाही? | Career Nama | Dr. Shreeram Geet | EP - 3/5

पगाराचे आकडे मोठे झाल्यामुळे निवृत्तीचं वय येत्या काळात कमी होत जाणार का? आपल्या शिक्षणव्यवस्थेत असलेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यानंतर प्रशिक्षण घ्यावं लागतं? आपली क्षमता लक्षात न आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून चुकीचे निर्णय घेतले जातात? शैक्षणिक निर्णय घेताना पालकांनी कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे?

ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक, डॉ. श्रीराम गीत यांची मुलाखत, भाग ३...
#Salary #career
===

भाग १ - करिअर 'विकत घेण्याचा' अट्टाहास घातक?
   • करिअर 'विकत घेण्याचा' अट्टाहास घातक? ...  

भाग २ - IIT, IIM च्या हट्टामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान?
   • IIT, IIM च्या हट्टामुळे विद्यार्थ्यां...  

Комментарии

Информация по комментариям в разработке