चाळीमध्ये कांदा कसा भरावा / चाळीमध्ये कांद्याची साठवणूक कशी करावी

Описание к видео चाळीमध्ये कांदा कसा भरावा / चाळीमध्ये कांद्याची साठवणूक कशी करावी

#kanda_sathaunk

खरीप सिझन मधील कांदा पिकाच्या व रोपाच्या कन्सल्टिंग स्वीकारल्या जातील.....
👉 कन्सल्टिंग ह्या ऑनलाइन स्वीकारल्या जातील.
👉 संपूर्ण फवारणीचे नियोजन सांगितले जाईल.
👉 खत व्यवस्थापन
👉 पाणी व्यवस्थापन
👉 सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत योग्य मार्गदर्शन...
🌱 कन्सल्टिंग म्हणजे नेमकी काय असते?
कन्सल्टिंग म्हणजे एखाद्या पिकाबद्दल संपूर्ण शेड्युल त्यामध्ये सांगितले जाते.
मग त्या पिकाची लागवड केल्यापासून तर ते पिक निघेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. त्यामध्ये कोणती फवारणी केव्हा घ्यावी खत कोणते द्यावे पाणी केव्हा द्यावे याबद्दलची वेळोवेळी माहिती दिली जाते.
आमचा अनुभव जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चैनल ला अवश्य भेट द्या.
👇👇 क्लिक करा👇👇
   / @shetkariputra_  
50 हजार पेक्षा अधिक कांदा पिकाचे, कांदा रोपाचे, गोट कांदा लसूण इत्यादी पिकांचे समाधानी शेतकरी

👉 अत्यंत कमी फी मध्ये कन्सल्टिंग स्वीकारल्या जातील.

👉 आजच आपली ॲडव्हान्स कन्सल्टींग बुकिंग करून ठेवा.
👉 अधिक माहितीसाठी फेसबुक वर मेसेज करा.
  / aniket.shelke.370  




------------शेतकरी पुत्र---------

Комментарии

Информация по комментариям в разработке