पिक्का फणस शोधताना मिळाले हापूस आंबे - शेतामध्ये दाढ निकरुन आलो | Kokankar Avinash | Sangameshwar

Описание к видео पिक्का फणस शोधताना मिळाले हापूस आंबे - शेतामध्ये दाढ निकरुन आलो | Kokankar Avinash | Sangameshwar

आज सर्वांचा फणस खायचा मूड झाला मग काय सर्व फलटण निघाली फणसाच्या शोधात. दोन तीन ठिकाणी फणस भरपूर होते पण फणस काय पिक्का मिळाला नाही. मग गेलो एका आमराई मध्ये, तेथे भरपूर आंबे मिळाले. विहिरीवर जाऊन आंबे खाल्ले. तेथून घराजवळच्या काश्या तात्यांच्या फणसावर गेलो पण तिथे पण पिक्का फणस मिळाला नाही. शेवटी घरी गेलो सर्वजण. संध्याकाळी शेतात गेलो. भाजवळ झालेल्या दाढीत जो उरला कचरा असतो तो साफ केला. संध्याकाळी घरी आलो.

#Jackfruits #PikkaFanasShodhatanaMilaleHapusAambe #KokanFaming #gavakadchyagoshti

आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) :

1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala
2)गरम मसाला
3)मेथीचे लाडू with Dryfruits
4)घावण्याचे पीठ
5) कुळीथ पीठ
6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
8)घरगुती टिफिन - Veg : १००/- Non Veg : १२०/- (फक्त दहिसर आणि मालाड)

ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке